शंभू राजा
कुणास ही नाही बधला ,
कुणास ही नाही वाकला,
रुद्राचा अवतार तो,
कुणास ही नाही शमला, फितुरीच्या काळोखात शुरविर रौद्र अडकला,
औरंग्याच्या कपटी कटात धनी माझा बळी पडला तरी ही नाही वाकला ।
कदापि नाही झुकला दिल्लीच्या तक्तास त्या फक्त नजरेनेच भिडला सहुनी हाल असंख्य वेदना माझा हा धर्म रक्षिला बलिदाने माझ्या धण्याच्या इंद्रायणीचा तो काठ तृप्त धन्य जाहला,
उजाड काळ्या त्या क्षणी काळोख्या त्या भयाण अमावसी माझा राजा मृतुंजय झाला
माझा राजा मृतुंजय झाला ....

No comments:
Post a Comment