राजा शिवछत्रपती
अनेक झाले पुढेही होतील अगणित ह्या भुमीवरती जाणता राजा एकची झाला तो फक्त “ राजा शिवछत्रपती " | |१ ||
धर्म मराठा अभय मिळाले सर्व समानभान नित्य आचरले भगवा झेंडा घेऊन हाती केली चहूकडे जनजागृती तो फक्त “ राजा शिवछत्रपती " | | २ | |
# जिजाऊ माऊली दिव्य _ प्रेरणा # गुरू तुकाराम _ देऊ _ ज्ञाना । # धाडसी मावळे भवानी सोबती # म्हणे _ हरहर महादेव गर्जती तो फक्त “ राजा शिवछत्रपती " | | ३ । ।
स्वारी केली किल्ले घेऊनी काही जिंकुन काही बाधून मोगल नमले शिकस्त संपली भल्याभल्यांची झोप उडवीली तो फक्त “ राजा शिवछत्रपती ”।। ४।।
रयतेचं राज्य स्थापनेसाठी मावळे जमले विजयासाठी ऐक्यासाठी दिली आहुती मिळाली ज्यांना विरगती तो फक्त “
राजा शिवछत्रपती " । । ५ । ।
मराठा राजा महाराष्ट्राचा म्हणती सारे माझा - माझा आजही गौरव गिते गाती ।

No comments:
Post a Comment